शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सीमावर्ती राज्यात मराठी अकादमी स्थापनेच्या हालचाली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 5:53 AM

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बडोदे येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनात गुजरातमध्ये ‘गुजरात मराठी अकादमी’ स्थापन करण्याची मागणी केली होती.

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बडोदे येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनात गुजरातमध्ये ‘गुजरात मराठी अकादमी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. गुजरातसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व छत्तीसगड या सीमावर्ती राज्यांतही या अकादमीची स्थापना करण्याची सूचना या वेळी करण्यात आली होती. त्यानुसार, शासनस्तरावर कार्यवाही सुरू केल्याची माहिती अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.शासनाच्या मराठी भाषा विभागाने या दोन्ही ठरावांतील मागण्यांच्या अनुषंगाने सीमावर्ती राज्यांशी चर्चा केली आहे. तसेच मराठी अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करावा, असे निर्देश शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांना दिले आहेत. त्याप्रमाणे, १४ मे रोजी ही माहिती शासनाने महामंडळाला पत्र लिहून उपलब्ध करून दिल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या