१५ मेनंतर आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: April 24, 2017 03:43 IST2017-04-24T03:43:05+5:302017-04-24T03:43:05+5:30

सातवा वेतन आयोग लागू करा, २५ टक्के हंगामी वाढ द्या आदी मागण्यांसाठी १५ मेनंतर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.

Movement alert after 15 May | १५ मेनंतर आंदोलनाचा इशारा

१५ मेनंतर आंदोलनाचा इशारा

मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करा, २५ टक्के हंगामी वाढ द्या आदी मागण्यांसाठी १५ मेनंतर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. पण त्यात निर्णय झाला नाही आणि ३0 एप्रिलपर्यंत हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना एसटी अध्यक्षांकडून करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Movement alert after 15 May