शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोटरमनच्या सर्तकतेमुळे वाचला जीव; अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर थांबवली ट्रेन, वाचा थराराक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 16:50 IST

Railway motorman saved life : मोटरमनच्या सतर्कतेमुळे ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीव

ठळक मुद्देमोटरमनच्या सतर्कतेमुळे ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीवटळली मोठी दुर्घटना

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमनने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे टिळक नगर - चेंबूर स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचला. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.१२ वाजता पनवेल करिता सुटलेल्या उपनगरीय रेल्वेगाडीमध्ये कर्तव्यावर असताना मोटरमन पी.के.रत्नाकर यांना टिळक नगर ते चेंबूर दरम्यान एक व्यक्ती रुळावर पडलेली आढळली.

टिळक नगर - चेंबूर विभागात न्यूट्रल सेक्शन मध्ये गाडी असल्यामुळे लोकल ट्रेनचा वेग कमी होता. त्यांनी तातडीने ब्रेक्स लावले आणि ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर ट्रेन थांबवली. ट्रेनमधील प्रवाशांनी त्या व्यक्तीला ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मोटरमनला मदत केली. मोटरमन पी. के. रत्नाकर यांच्या क्षणात घेतलेल्या निर्णयाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना टळली.  त्यांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे.  लोकल ट्रेनच्या गार्डकडूनही कंट्रोलला याची माहिती देण्यात आली. मोटरमनचा प्रसंगावधान आणि वेळेवर तसेच त्वरित केलेल्या कारवाईमुळे एकाचा जीव वाचला.  त्यांना योग्य पुरस्कार देण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातdombivaliडोंबिवलीChemburचेंबूर