शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:31 IST

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या, आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन

राजेश भोजेकरचंद्रपूर : समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घालणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनात नैराश्येपोटी कधी कुण्या कुष्ठरोग्याने आत्महत्या केली नाही. मग, बाबा व ताईंची नात, डाॅ. विकास व भारती आमटे यांची उच्चशिक्षित कन्या डाॅ शीतल यांनीच हे टोकाचे पाऊल का उचलले? गेल्या काही वर्षांमधील घटनाक्रम पाहता जुन्या पिढीने मोठ्या परिश्रमाने जपलेला ध्येयवाद आणि नव्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा यांच्यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्षाची ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल. 

  • गौतम करजगींसोबत विवाह झाल्यानंतर दोघेही काही काळ परदेशात होते.
  • सन २०११-१२ मध्ये डाॅ. शीतल आमटे-करजगी आनंदवनात आल्या.
  • २०१४-१५ मध्ये पती गौतम करजगीसुद्धा आनंदवनात आले.
  • डाॅ. शीतल शिक्षण व पर्यावरणावर काम करायच्या. त्यांना पेंटिंग्जचा छंद होता.
  • २०१७ मध्ये त्या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या.
  • २०१८ पासून पती गौतम करजगी यांच्याकडे आनंदवनच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी.
  • १७ ऑक्टोबर २०१९ रोजी संस्थेच्या सेवा कार्यात वर्तन विसंगत असल्याबाबत राजू सावसाकडे यांना महारोगी सेवा समितीचे घर खाली करण्याबाबत नोटीस. यावरून उभयतांमध्ये आरोप- प्रत्यारोप.
  • लाॅकडाऊनच्या काळात डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी पल्लवी व मुलीसह आनंदवनातून बाहेर पडले. ते पुन्हा परतले नाही. कालांतराने डाॅ. विकास आमटे यांनीही आनंदवन सोडले.
  • आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन.
  • आनंदवनातील अंतर्गत वाद आणि कौटुंबिक वादातून डाॅ. शीतल आमटे एकाकी पडल्या होत्या. यातून नैराश्य आल्याचा अंदाज.

 

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेbaba amteबाबा आमटे