मुंबईतल्या 'या' ठिकाणांना बसला पावसाचा सर्वाधिक फटका
By Admin | Updated: August 5, 2016 13:32 IST2016-08-05T13:32:20+5:302016-08-05T13:32:20+5:30
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा खाली नमूद केलेल्या ठिकाणांना सर्वाधिक फटका बसला आहे.

मुंबईतल्या 'या' ठिकाणांना बसला पावसाचा सर्वाधिक फटका
ऑनलाइन लोकमत
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा खाली नमूद केलेल्या ठिकाणांना सर्वाधिक फटका बसला आहे.
रामनगर सबवे - वाकोला
डी.ए.नगर - अंधेरी, पश्चिम
परेल टीटी
किंग्ज सर्कल - माटुंगा
मुख्याध्यापक भवन, सायन
कुर्ला कामिनी - फोनिक्स मॉल
हिंदमाता परेल
सायन रोड २४
प्रतिक्षा नगर
मुलजी राठोड मार्ग - माझगाव
एलफिन्स्टन पुलाकडे जाणा-या मार्गावर पाणी साचले आहे
बांद्रा पश्चिमेला आणि लिंकिंग रोडवर पाणी साचले.
मुंबईतील या सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. प्रवाशांची रखडपट्टी होत असून, प्रवासी एकाच ठिकाणी तासन तास अडकून पडले आहेत.