शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा ‘एसटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:57 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. या जादा बस सोमवारपासून चालविण्यात येणार आहेत.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानिमित्त रायगडावर दरवर्षी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा ३४५वा राज्याभिषेक सोहळा ५ व ६ जून रोजी पार पडणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजी राजे यांनी जादा बस सोडण्यासाठी महामंडळाकडे विनंतीपत्र पाठवले होते.यानुसार एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी वाहतूक विभागाला जादा बस सोडण्याबाबत सूचना केल्या आहेत. ४,५ आणि ६ जून रोजी या जादा एसटी सोडण्यात येणार असून, आगाऊ आरक्षणासाठी जवळच्या आगारांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रstate transportराज्य परीवहन महामंडळ