शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

राज्यात ६० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:25 IST

सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबई : राज्य पोलीस दलात गुरुवारी रात्री उशिरा ६० हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी गृह विभागातील विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याजागी सुरक्षा महामंडळातील अप्पर महासंचालक विनीत अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्याचे आयुक्त डी. के. व्यंकटेशम यांची पोलीस मुख्यालयात विशेष अभियानच्या अप्पर महासंचालकपदी बदली केली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. 

हे १४ अधिकारी प्रतीक्षेतशिवाजी राठोड (ठाणे ग्रामीण), अखिलेशकुमार सिंग (अहमदनगर), पंजाबराव उगले (जळगाव), सुहेल शर्मा (सांगली), एस. चैतन्य (जालना), हर्ष पोतदार (बीड), विजय मगर (नांदेड), कृष्णकांत उपाध्याय (परभणी), योगेशकुमार गुप्ता (हिंगोली), बावराज तेली (वर्धा), एमसीव्ही महेशवर रेड्डी (चंद्रपूर), मंगेश शिंदे (गोंदिया), एम. राजकुमार (यवतमाळ) व राजेंद्र माने (लातूर) यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र त्यांना सध्या नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही.बदली झालेले अधिकारीअधिकायांचे नाव... सद्याची पदस्थापना..... बदली नंतरची पदस्थापनाअमिताभ गुप्ता प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग पोलीस आयुक्त पुणे शहरविनीत अग्रवाल अप्पर पोलीस महासंचालक, प्रधान सचिव (विशेष) गृह विभागमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळअनुपकुमार सिंह अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता उपमहासमादेशक, गृहरक्षक दल, मुंबईअधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळसूत्रधारी कंपनी, मर्यादित मुंबईसंदीप बिष्णोई बदली प्रतीक्षाधीन अप्पर पोलीस महासंचालक,रेल्वे महाराष्ट्र राज्य मुंबईडॉ. के. व्यंकटेशम पोलीस आयुक्त, पुणे शहर अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)महाराष्ट्र राज्य, मुंबईविनय कारगावकर बदली प्रतीक्षाधीन अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण,मुंबई (सध्याचे विशेष महानिरीक्षक श्र्रेणीतील पद अप्पर महासंचालक क्षेणीत पदावनत करून)प्रशांत बुरडे उपमहासमादेशक गृहरक्षक दल मुंबई बदली प्रतीक्षाधीनकैसर खालिद पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई बदली प्रतीक्षाधीनसंजय बाविस्कर बदली आदेशाधीन उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणेनवीनचंद्र रेड्डी उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, नागपूरशिवदीप लांडे उपायुक्त, अंमली पदार्थविरोधी कक्ष उपमहानिरीक्षक एटीएस, (पदोन्नतीने)दिलीप झळके उपमहानिरीक्षक, सुधारसेवा, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहरमध्य विभाग, औरगाबाद जालिंदर सुपेकर उपमहानिरीक्षक, राज्य पुणे गुन्हे अन्वेषण अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), पुणेविभाग, पुणेएम. बी. तांबाडे बदली आदेशाधीन संचालक व उपमहानिरीक्षक,पोलीस महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ, मुंबईमनोजकुमार शर्मा बदली आदेशाधीन उपमहानिरीक्षक, पोलीस महाराष्ट्रसुरक्षा महामंडळ, मुंबईजयंत नाईकनवरे उपमहानिरीक्षक, एटीएस, मुंबई उपमहानिरीक्षक, व्हीआयपीसुरक्षा, महाराष्ट्र राज्यनिशीत मिश्रा बदली आदेशाधीन अप्पर आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा), मुंबई शहर,अमिताभ गुप्ता प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग पोलीस आयुक्त पुणे शहरविनीत अग्रवाल अप्पर पोलीस महासंचालक, प्रधान सचिव (विशेष) गृह विभागमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळअनुपकुमार सिंह अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता उपमहासमादेशक, गृहरक्षक दल, मुंबईअधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळसूत्रधारी कंपनी, मर्यादित मुंबईसंदीप बिष्णोई बदली प्रतीक्षाधीन अप्पर पोलीस महासंचालक,रेल्वे महाराष्ट्र राज्य मुंबईडॉ. के. व्यंकटेशम पोलीस आयुक्त, पुणे शहर अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)महाराष्ट्र राज्य, मुंबईविनय कारगावकर बदली प्रतीक्षाधीन अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण,मुंबई (सध्याचे विशेष महानिरीक्षक श्र्रेणीतील पद अप्पर महासंचालक क्षेणीत पदावनत करून)प्रशांत बुरडे उपमहासमादेशक गृहरक्षक दल मुंबई बदली प्रतीक्षाधीनकैसर खालिद पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई बदली प्रतीक्षाधीनसंजय बाविस्कर बदली आदेशाधीन उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणेनवीनचंद्र रेड्डी उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, नागपूरशिवदीप लांडे उपायुक्त, अंमली पदार्थविरोधी कक्ष उपमहानिरीक्षक एटीएस, (पदोन्नतीने)दिलीप झळके उपमहानिरीक्षक, सुधारसेवा, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहरमध्य विभाग, औरगाबाद जालिंदर सुपेकर उपमहानिरीक्षक, राज्य पुणे गुन्हे अन्वेषण अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), पुणेविभाग, पुणेएम. बी. तांबाडे बदली आदेशाधीन संचालक व उपमहानिरीक्षक,पोलीस महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ, मुंबईमनोजकुमार शर्मा बदली आदेशाधीन उपमहानिरीक्षक, पोलीस महाराष्ट्रसुरक्षा महामंडळ, मुंबईजयंत नाईकनवरे उपमहानिरीक्षक, एटीएस, मुंबई उपमहानिरीक्षक, व्हीआयपीसुरक्षा, महाराष्ट्र राज्यनिशीत मिश्रा बदली आदेशाधीन अप्पर आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा), मुंबई शहर,

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र