शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १४ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; दिवसभरात १८० मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 09:30 IST

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी दिवसभरात २३,३७१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोविडमुक्त झाले.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के, तर मृत्युदर १९.४३ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ५८ हजार ८५२ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ८,१४२ रुग्ण आढळले, तर १८० मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या १६ लाख १७ हजार ६५८ झाली असून बळींची संख्या ४२,६३३ आहे.

९१ ते १०० वयोगटातील २,८९२ ज्येष्ठ बाधित - 

- राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.- चार वयोगटांतील रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक असून ३१ ते ४० वयोगटात ३ लाख ३७ हजार ७७७, ४१ ते ५० वयोगटात २ लाख ८४ हजार १९४, ५१ ते ६० वयोगटात २ लाख ५४ हजार २००, तर २१ ते ३० वयोगटात २ लाख ६८ हजार ५५ रुग्ण आहेत.- ९१ ते १०० वयोगटातील २,८९२ ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र