शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महिन्याभरात बैठक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 06:05 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेचे रविवारी कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महिन्याभरात संबंधित विभागाचे मंत्री आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, तेथून मोकळ््या हाताने पाठविणार नाही, अशी ग्वाही राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेचे रविवारी कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांना लावण्यात येणाºया ‘बीएलओ’सारखी अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी महसूल विभागाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.पवार म्हणाले, शिक्षकांच्या रास्त मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे संभाजीराव थोरात यांनी काम केले. सत्ता असो अथवा नसो, ते कामाचे कधी थांबले नाहीत. आता सरकार आपले आल्याने अपेक्षा वाढणे गैर नाही. फेबु्रवारीमध्ये राज्याचे अधिवेशन ते घेत आहेत, त्याला आम्ही सगळे हजर राहूच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आग्रह करू. आपल्या विविध प्रमुख सात मागण्या आहेत; मात्र चिंता करू नका. पूर्वी इतरांना विनंती करावी लागत होती. आता तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली असून, या मागण्यांसाठी महिन्याभरात शिक्षण, नगरविकास व ग्रामविकासमंत्री, सचिवांना घेऊन बैठक बोलावली जाईल. अर्थ विभागाची महत्त्वाची भूमिका असते, त्यांनाही सांगू. सगळ्यांना घेऊन शिक्षकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. या बैठकीतून शिक्षकांना मोकळ्या हाताने पाठविणार नाही.‘त्या शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली करणार’दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र