शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 06:30 IST

monsoon Update : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा विचार करता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस पुण्यात झाला.

मुंबई : परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून मंगळवारी मुंबईसहमहाराष्ट्रातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र दिवसभर परिस्थिती अनुकूल नव्हती. मात्र बुधवारी मान्सूनच्या परतीची आगेकूच होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग (आळेगाव) ६८, कोल्हापूर (गडहिंग्लज) ६९ आणि आजरा येथे ११३ मिमी पावसाची नोंद झाली.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा विचार करता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस पुण्यात झाला. उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस पडला. दुसरीकडे परतीचा प्रवास सुरू केलेला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. बुधवारी ताे मुंबईसह महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातून माघार घेईल. मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने घामासह तापदायक वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, परतीचा मान्सून आता विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, उत्तर-मध्य महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर कोकण, डहाणू, नाशिक, नांदेडमध्ये आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई