शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून मुंबईच्या वेशीवर; रायगडमध्ये दाखल, मध्य अरबी समुद्रात सक्रिय; महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतही जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:46 IST

हवामान विभागाच्या  माहितीनुसार, नैर्ऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागांतील आणखी काही भागांत सक्रिय झाला आहे. शनिवारी रात्री मुंबईसह उपनगराला मान्सूनपूर्व सरींनी झोडपले.

मुंबई : महाराष्ट्रात दोन दिवस अगोदरच हजेरी लावणारा मान्सून आता मुंबईच्या वेशीवर आला आहे. येत्या काही तासांतच मान्सूनचे मुंबईत आगमन होण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातील बहुतांशी राज्यांत मान्सूनने मजल मारली आहे. उत्तर बंगाल, सिक्कीमसह पुणे व रायगडमध्येदेखील मान्सून पोहोचला.       हवामान विभागाच्या  माहितीनुसार, नैर्ऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागांतील आणखी काही भागांत सक्रिय झाला आहे. शनिवारी रात्री मुंबईसह उपनगराला मान्सूनपूर्व सरींनी झोडपले. मुंबई शहरात ३४.३१, पूर्व उपनगरात ७.४१ तर पश्चिम उपनगरात १४.९३ मिमी पावसाची नोंद झाली.

    राज्याच्या ३५% भागात दाखल- महाराष्ट्रात शनिवारीच आगमन केलेल्या ‘मान्सून एक्स्प्रेसने’ असाच वेग ठेवत रविवारी पुण्यात प्रवेश केला आहे. मान्सूनने अलिबाग, पुणे, मेडक, नलगौंडा, श्रीहरिकोटा येथपर्यंत मजल मारली असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. - पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, ३५ टक्के भूभागावर मान्सूनचे आगमन झाले आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र