शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी : आमदार बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 13:18 IST

केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या तिकीट देणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत प्रश्न विचारला पाहिजे.

ठळक मुद्देपहिला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार 

पुणे : पैसा असल्याशिवाय निवडणुकीत माणूस निवडून येत नाही. ही परिभाषा आता झाली आहे. पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलण्याची आवश्यकता आहे,  असे मत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी रविवारी व्यक्त केले.माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून आदर्श कार्यकर्ता गौरव समितीचा पहिला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आमदार बच्चू कडू यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कडू बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विपश्यना मार्गदर्शक दत्ता कोहिनकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप, कार्याध्यक्ष विजयकुमार मर्लेचा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेकांना गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बच्चू कडू म्हणाले, ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांवर आहे. केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या तिकीट देणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. दरम्यान, सध्याच्या काळात कार्यकर्ता मिळणेही अवघड झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत कार्यकर्ता टिकणे आवश्यक आहे. आता नेता बनणे सोपे झाले आहे. अलीकडील राजकारणात विकृती आली आहे. हे संपविण्याचे काम कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. बच्चू कडूची आंदोलने म्हणजे अधिकाऱ्यांना मारहाण करणे, हा माध्यमांमुळे लोकांपुढे मांडलेला माझा चेहरा आहे. मात्र, अन्य मार्गानेही आम्ही आंदोलने करतो. रस्ता होत नाही, म्हणून रक्तदान करून आंदोलने केली, ते जनतेसमोर आले नाही. त्यामुळे माध्यमे दाखवतात तोच चेहरा लोकांसमोर येतो.

यावेळी उल्हास पवार, कोहिनकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले...........

टॅग्स :PuneपुणेBacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारणElectionनिवडणूक