माऊलीच ती! :

By Admin | Updated: June 10, 2014 01:15 IST2014-06-10T01:15:09+5:302014-06-10T01:15:09+5:30

-संसाराचा रहाटगाडा ओढताना आर्थिक संकटांवर मात करताना नाकीनऊ येतं. अशाच एका माऊलीचा हा संघर्ष पाहिला की डोळ्य़ात आसवं येतात. कीर्र उन्हात सोबतीला मुलगा अन् खांद्यावर चिमुकला

Mollychi she! : | माऊलीच ती! :

माऊलीच ती! :

-संसाराचा रहाटगाडा ओढताना आर्थिक संकटांवर मात करताना नाकीनऊ येतं. अशाच एका माऊलीचा हा संघर्ष पाहिला की  डोळ्य़ात आसवं येतात. कीर्र उन्हात सोबतीला मुलगा अन् खांद्यावर चिमुकला घेऊन ही माऊली हातात सिलिंडर घेऊन निघाली तेव्हा माणुसकीचे हात  मदतीसाठी पुढे आले.

Web Title: Mollychi she! :