शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Mohit Kamboj: 'हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे देवू', भाजप नेते मोहित कंबोज यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:11 IST

Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे देण्याची घोषणा केली आहे.

मुंबई: गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनिधिकृत भोग्यांमधून चालणाऱ्या अजानविरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले. राज ठाकरेंच्या त्या भूमिकेचे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी यांनी स्वागत केले, तसेच हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत लाऊडस्पीकर(भोंगा) देण्याची घोषणा केली आहे. 

काय म्हणाले मोहित कंबोज?भाजपच्या सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक असलेल्या मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, "ज्यांना मंदिरात लाऊडस्पीकर लावायचे आहे, त्यांनी आमच्याकडून मोफत घेऊन जावे. सर्व हिंदूंचा एकच आवाज! जय श्री राम! हर हर महादेव," असे कंबोज म्हणाले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने भोंग्या संदर्भात काय ऑर्डर दिली, याची माहिती मोहित कंबोज व्हिडिओच्या माध्यमातून दिली. 

प्रकरणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रियालवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी भाजप आणि मनसे हिंदुत्व कार्ड खेळताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक, मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावू नयेत, ही मागणी मुळात बाळ ठाकरेंनीच केली होती. या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्यही आले आहे. समाजात फूट पाडण्यासाठी अशी विधाने केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

मनसेकडून हनुमान चालीसा लावण्यात आली दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेनेतर महाराष्ट्रातील अनेक भागात मनसे नेत्यांकडून हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर वाजवली जात आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमधील लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी शनिवारी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींबाहेरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिला होता. तसेच, अजानचा विरोध म्हणून हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMosqueमशिदTempleमंदिर