शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी आधी मुंबई महापालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 20:30 IST

स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं,बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले.

मुंबई, दि. 1 - स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.  दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळात आज राज ठाकरेंची मुलाखत झाली त्यावेळी ते बोलत होते. 

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका, शिवसेना आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं. स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं ते म्हणाले.

महानगरपालिकेतील टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली, पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं, असं राज म्हणाले.  यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांवर निशाणा साधला.  बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले.  लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी राज यांची मुलाखत घेतली. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

मुलाखतीतील मुद्दे - 

महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे

माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात : राज ठाकरे

अमितची प्रकृती उत्तम आहे , बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत : राज ठाकरे.

महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे

मुंबई: इतर पक्ष संपवण्याचं पंतप्रधान मोदींचं राजकारण - राज ठाकरे.

मुंबई: पदाधिका-यांच्या कामाचा आढावा घेतोय - राज ठाकरे.

मुंबई: संघटना बांधणीमध्ये मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे : राज ठाकरे

मुंबई: टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली : राज ठाकरे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार