शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शाह आज महाराष्ट्रात; पंतप्रधान नांदेडहून अदिलाबादला जाणार, गृहमंत्र्यांची छ. संभाजीनगर, जळगावात सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 06:47 IST

पंतप्रधान मोदी सोमवारी नांदेडमार्गे तेलंगणातील अदिलाबादच्या सभेला जाणार आहे.  दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे सभा होणार आहे.

 

छत्रपती संभाजीनगर / जळगाव / नांदेड : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही दिग्गज नेते साेमवारी एकाच दिवशी राज्यात येणार आहेत. 

पंतप्रधान मोदी सोमवारी नांदेडमार्गे तेलंगणातील अदिलाबादच्या सभेला जाणार आहे.  दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे सभा होणार आहे.

अकोल्यात घेणार आढावाविदर्भातील ६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होतील. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला त्यांची सभा होणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा