शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका हेच मनसेचे लक्ष्य

By admin | Updated: March 30, 2015 02:49 IST

औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेतील निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याच्या विरोधात

मुंबई : औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेतील निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याच्या विरोधात मान्यवरांचे चर्चासत्र आयोजित करून यापुढे आपले लक्ष्य केवळ मुंबई महापालिकेची निवडणूक हेच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यास भाजपाच्या व्यासपीठावर हजर राहून नरेंद्र मोदी यांच्यावर स्तूतीसुमने उधळणारे पटकथा लेखक सलीम खान यांचा तसेच मोदी यांची पंतप्रधान झाल्यावर आवर्जून भेट घेणारे आमीर खान व सलमान खान यांचा विरोध असल्याचे अधोरेखित करून या विकास आराखड्याविरोधात व्यापक विरोधी वातावरण निर्माण करणे हा राज यांचा हेतू असल्याचे बोलले जाते. या विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राज करणार आहेत.मात्र त्याचवेळी राज यांचे टीकाकार विकास आराखड्यासारख्या क्लिष्ट व तांत्रिक विषयावर भाष्य करण्याकरिता महेश मांजरेकर यांच्यापासून सलमान खानपर्यंत आणि भरत जाधवपासून जावेद अख्तर यांच्यापर्यंत कलाकार मंडळी जमा करुन मनसेने काय साधले, असा सवाल केला जात आहे. राज यांना नेहमीच इव्हेंट सादर करण्याची आवड राहिली असून विकास अराखड्यावरील चर्चेचा हा इव्हेन्ट साजरा करुन ते गप्प बसतील, असे भाजपाच्या नेत्यांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)