मनसेची दुसरी यादी जाहीर

By Admin | Updated: September 27, 2014 05:10 IST2014-09-27T05:10:46+5:302014-09-27T05:10:46+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली दुसरी यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली

MNS releases another list | मनसेची दुसरी यादी जाहीर

मनसेची दुसरी यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली दुसरी यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली. एकूण
७१ नावांच्या यादीत विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर
यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या दुसऱ्या यादीनंतर मनसेने आतापर्यंत राज्यभरात तब्बल २२४ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
उत्तमराव ढिकले यांच्याऐवजी रमेश धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष
आशिष शेलार यांनी मागील
वेळी निवडणूक लढवलेल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात यावेळी मनसेने तुषार आफळे यांना उमेदवारी दिली आहे. मागील वेळी मनसेने या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता.
१) अक्कलकुवा : ममता वळवी
२) शहादा : किसन पवार
३) साक्री : दिपक भारुडे
४) धुळे शहर : अ‍ॅड. नितीन चौधरी
५) चौपडा : इकबाल तडवी
६) जळगांव ग्रामीण : मुकुंद रोटे
७) जामनेर : विलास राजपुत
८) मुक्ताईनगर : राजेंद्र सांगळकर
९) बाळापूर : प्रशांत लोथे
१०) अकोला पूर्व : विनोद राऊत
११) वाशिम (एससी): नानेश्वर जाधव
१२) अमरावती : अविनाश चौधरी
१३) अचलपुर : प्रफुल्ल पाटील
१४) मोर्शी : संजीव देशमुख
१५) सावनेर : प्रमोद ढोले
१६) उमरेद : राजेश कांबळे
१७) नागपूर पूर्व : कपिल आवारी
१८) नागपूर उत्तर (एससी) : रितेश मेश्राम
१९) कामठी : विठ्ठल बावनकुळे
२०) रामटेक : योगेश वाडीभस्मे
२१) अर्जुनी मोरगोव (एससी) : महिंद्र चंद्रिकापुरे
२२) अहेरी : दिनेश मढावी
२३) ब्रम्हपुरी : विश्वास देशमुख
२४) यवतमाळ : भानुदास राजने
२५) हदगांव : सुरेश सारडा
२६) नायगांव : रवींद्र भिलवंडे
२७) मुखेड : अ‍ॅड. यशवंत
सुभेदार
२८) परभणी : विनोद दुधगांवकर
२९) औरंगाबाद पश्चिम (एससी): गौतम आमराव
३०) नांदगांव : जयंत सानप
३१) चांदवड : नवलकिशोर शिंदे
३२) येवला : कल्याणराव पाटील
३३) निफाड : सुभाष होळकर
३४) दिंडोरी (एसटी) : सुधाकर राऊत
३५) नाशिक पूर्व : रमेश धोगंडे
३६) देवळाली (एसटी) : प्रताप मेहरोलीया
३७) बोयसर (एसटी): वसंत रावले
३८) उल्हासनगर : सचिन कदम
३९) कल्याण ग्रामीण : रमेश पाटील
४०) कोपरी पाचपाखाडी : शेजल कदम
४१) ठाणे : निलेश चव्हाण
४२) मुंब्रा-कळवा : महेश साळवी
४३) ऐरोली - गजानन खबाले
४४) दहिसर - राजेश येरुणकर
४५) मालाड - दीपक पवार
४६) गोरेगाव - शरद सावंत
४७) वर्सोवा - मनीष धुरी
४८) शिवाजी नगर मानखुर्द - सोहेल अश्रफ
४९) अणुशक्तीनगर - वीणा उकरंडे
५०) वांद्रे पश्चिम - तुषार आफळे
५१) धारावी - गणेश खाडे
५२) कुलाबा - अरविंद गावडे
५३) मावळ - मंगेश वाळूंज
५४) भोसरी - सचिन चिखले
५५) शिवाजी नगर - राजू पवार
५६) कर्जत जामखेड - सचिन पोटरे
५७) परळी - संजय आघाव
५८) लातूर शहर - गणेश गवारे
५९) माढा - दिनेश हनुमंत गिड्डे
६०) सोलापूर शहर मध्य - सत्तार उस्मान सय्यद
६१) सोलापूर दक्षिण - युवराज सुधाकर चुंबळकर
६२) पंढरपूर - जयवंत मोहनराव माने
६३) वाई - मयूर नळ
६४) सातारा - राहुल पवार
६५) चिपळूण - संतोष नलावडे
६६) राधानगरी - डॉ. युवराज पांडुरंग पाटील
६७) कागल - अजित सदाशिव मोडेकर
६८) कोल्हापूर उत्तर - सुरेश साळोखे
६९) शाहूवाडी - संजय शामराव पाटील
७०) मिरज - नितीन सोनावणे
७१) इस्लामपूर - उदय पाटील

Web Title: MNS releases another list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.