शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

“… आणि तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 22:24 IST

पवारांची स्तुती करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे..."

पुण्यातील वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आज साखर परिषद-२०२२ चे आयोजन करण्यात आले. यावेळी, परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत, "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे कौतुक केले. आता हाच धागा धर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

खरे तर, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अथवा कार्यकर्त्ये, शिवसेना अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची अथवा त्यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता शालिनी ठाकरे यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेचच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले.......!!! मैं तेरे प्यार में क्या क्या ना बना...," असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? - पवारांची स्तुती करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे आणि सगळ्या पक्षांचे नेते पक्षीय जोडे काढून, राज्य आणि देशाच्या हिताचा विचार करताहेत ही निश्चित चांगली बाब आहे. साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. साखरेचे महत्व लक्षात घेता पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना