शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

".. तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज?, विचारांसोबत धर्मही बदललात काय?" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:32 IST

मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या विरोधात आता ठाण्यातील (Thane) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केलाय.

"शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….!," असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.काल पार पडली 'उत्तर सभा'ठाण्यात मंगळवारी मनसेची 'उत्तर' सभा पार पडली. यावेळी ठाणे जिल्ह्याच्यावतीनं राज ठाकरे यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. यात त्यांना एक तलवार भेट देण्यात आली. राज ठाकरेंनी तलवार दाखवून तिचा स्वीकार केला होता. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुदी आहेत. यानुसार राज ठाकरे,मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारचे गुन्हा याआधी महाविकास आघाडीतील मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्याविरोधातही दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसे