शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
4
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
5
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
6
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
7
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
8
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
9
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
10
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
11
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
12
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
13
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?
14
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
15
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
16
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!
17
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
18
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
19
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
20
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी

आदित्य उद्धव ठाकरेंच्या 'पर्यटना'वर 'सावली'सारखं लक्ष ठेवणार अमित राज ठाकरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 14:29 IST

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा; अमित ठाकरेंकडे मोठी जबाबदारी

ठळक मुद्दे१४ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात मनसेची शॅडो कॅबिनेट जाहीरमनसेकडून अमित ठाकरेंकडे मोठी जबाबदारीआदित्य यांच्या पर्यटन खात्यावर आता अमित ठाकरेंची नजर

नवी मुंबई: मनसेच्या १४ व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. राज ठाकरेंनी पक्षाच्या जानेवारीतल्या मेळाव्यात लवकरच शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येईल, असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे आज मनसेच्या वाशीतल्या मेळाव्यात शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आली. यामध्ये अमित राज ठाकरेंकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नगरविकास आणि पर्यटन विभागावर अमित ठाकरे लक्ष ठेवतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे. त्यामुळे एका ठाकरेंच्या खात्यावर दुसऱ्या ठाकरेंचा वॉच असेल. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करत आहेत. तर अमित ठाकरे सक्रिय राजकारणात आल्यापासून त्यांच्याकडे पहिलीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे कसं काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लागलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नगरविकास आणि पर्यटन मंत्रालयावर अमित ठाकरेंसोबतच संदीप देशपांडे, पृथ्वीराज येरुणकर, कीर्तिकुमार शिंदे, उत्तम सांडव, हेमंत कदम, योगेश चिले, संदीप कुलकर्णी, फारुक डाला यांची नजर असेल. मनसेची शॅडो कॅबिनेट सरकारच्या प्रत्येक पावलावर, निर्णयावर लक्ष ठेवेल. सरकार चुकलं तर शॅडो कॅबिनेट त्यांचे वाभाडे काढेल आणि सरकारनं चांगलं काम केल्यास त्यांचं कौतुकही करेल, असं राज यांनी सांगितलं. प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात. पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.अशी आहे मनसेची शॅडो कॅबिनेट-गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन- बाळा नांदगावकरकिशोर शिंदेसंजय नाईकराजू उंबरकरराहुल बापटअवधूत चव्हाणप्रवीण कदमयोगेश खैरेमाजी पोलीस अधिकारी बुद्धिवंतप्रसाद सरफरेडॉ. अनिल गजनेअ‍ॅड. रवींद्र पाष्टेअ‍ॅड. जमीर देशपांडेअ‍ॅड. दीपक शर्माअनिल शिदोरे - जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-अनिल शिदोरेअमित ठाकरेअजिंक्य चोपडेकेतन जोशीवित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-नितीन सरदेसाईहेमंत संभूस - (उद्योग)वसंत फडकेमिलिंद प्रधानपीयूष छेडाप्रीतेश बोराडेवल्लभ चितळेपराग शिंत्रेअनिल शिदोरे - वित्त व नियोजन 

महसूल आणि परिवहन- अविनाश अभ्यंकरदिलीप कदमकुणाल माईणकरअजय महालेसंदीप पाचंगेश्रीधर जगताप

ऊर्जा-शिरीष सावंतमंदार हळबेसागर देव्हरेविनय भोईटे

ग्रामविकास-अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्करअमित ठाकरेपरेश चौधरीप्रकाश भोईरअनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-संजय चित्रेअमित ठाकरेवागिश सारस्वतसंतोष धुरीआदित्य दामलेललीत यावलकर

शिक्षण-अभिजीत पानसेआदित्य शिरोडकर - उच्च शिक्षणसुधाकर तांबोळीचेतन पेडणेकरबिपीन नाईकअमोल रोग्ये

कामगार-राजेंद्र वागस्करगजानन राणेसुरेंद्र सुर्वेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण- ​​​​​​​रिटा गुप्ताकुंदा राणे

सहकार आणि पणन- दिलीप धोत्रेकौस्तुभ लिमये वल्लभ चितळेजयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा- राजा चौगुलेमहेश जाधववैभव माळवेविशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे- परशुराम उपरकरजितू चव्हाणनिशांत गायकवाड

महिला व बालविकास- शालिनी ठाकरेसुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)- योगेश परुळेकरअभिषेक सप्रेसीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)- संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन- बाळा शेडगेआशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार- अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास- संतोष नागरगोजेसंजू पाखरेअमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता- स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- गजानन काळेअ‍ॅड. संतोष सावंतअनिल करपे

ग्राहक संरक्षण-प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क- वसंत फडके

आदिवासी विकास-आनंद एंबडवारकिशोर जाचकपरेश चौधरी

पर्यावरण- रुपाली पाटीलकीर्तिकुमार शिंदेजय शृंगारपुरेदेवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन- अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता- अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण- विठ्ठल लोकणकर अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ- इरफान शेखसईफ शेखजालीम तडवीजावेद शेखअल्ताफ खान

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे