शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापनदिनी मनसेची शॅडो कॅबिनेट जाहीर; पाहा अमित ठाकरेंकडे किती आणि कोणती खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:47 IST

मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्तानं नवी मुंबईत मेळाव्याचं आयोजन

नवी मुंबई: मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळाव्याला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित आहेत. त्यामध्ये पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर झाली असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.नवी मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मनसेचा वर्धापन दिनाचा मेळावा सोमवारी वाशीत संपन्न झाला. या मेळाव्यात राज ठाकरे निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांवर तोफ डागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निवडणुकीवर फारसं भाष्य न करता राज यांनी शॅडो कॅबिनेटवर भर दिला. मनसेची शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहील, असं राज यांनी जाहीर केलं.मनसेची शॅडो कॅबिनेट सरकारच्या प्रत्येक पावलावर, निर्णयावर लक्ष ठेवेल. सरकार चुकलं तर शॅडो कॅबिनेट वाभाडे काढू आणि सरकारनं चांगलं काम केल्यास त्यांचं कौतुकही करू, असं राज यांनी सांगितलं. प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन, असंही राज ठाकरे म्हणाले.गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन- बाळा नांदगावकरकिशोर शिंदेसंजय नाईकराजू उंबरकरराहुल बापटअवधूत चव्हाणप्रवीण कदमयोगेश खैरेमाजी पोलीस अधिकारी बुद्धिवंतप्रसाद सरफरेडॉ. अनिल गजनेअ‍ॅड. रवींद्र पाष्टेअ‍ॅड. जमीर देशपांडेअ‍ॅड. दीपक शर्माअनिल शिदोरे - जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-अनिल शिदोरेअमित ठाकरेअजिंक्य चोपडेकेतन जोशीवित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-नितीन सरदेसाईहेमंत संभूस - (उद्योग)वसंत फडकेमिलिंद प्रधानपीयूष छेडाप्रीतेश बोराडेवल्लभ चितळेपराग शिंत्रेअनिल शिदोरे - वित्त व नियोजन 

महसूल आणि परिवहन- अविनाश अभ्यंकरदिलीप कदमकुणाल माईणकरअजय महालेसंदीप पाचंगेश्रीधर जगताप

ऊर्जा-शिरीष सावंतमंदार हळबेसागर देव्हरेविनय भोईटे

ग्रामविकास-अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्करअमित ठाकरेपरेश चौधरीप्रकाश भोईरअनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-संजय चित्रेअमित ठाकरेवागिश सारस्वतसंतोष धुरीआदित्य दामलेललीत यावलकर

शिक्षण-अभिजीत पानसेआदित्य शिरोडकर - उच्च शिक्षणसुधाकर तांबोळीचेतन पेडणेकरबिपीन नाईकअमोल रोग्ये

कामगार-राजेंद्र वागस्करगजानन राणेसुरेंद्र सुर्वेनगरविकास आणि पर्यटन- संदीप देशपांडेअमित ठाकरेपृथ्वीराज येरुणकरकीर्तिकुमार शिंदेउत्तम सांडवहेमंत कदमयोगेश चिलेसंदीप कुलकर्णी फारुक डाला

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण- ​​​​​​​रिटा गुप्ताकुंदा राणे

सहकार आणि पणन- दिलीप धोत्रेकौस्तुभ लिमये वल्लभ चितळेजयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा- राजा चौगुलेमहेश जाधववैभव माळवेविशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे- परशुराम उपरकरजितू चव्हाणनिशांत गायकवाड

महिला व बालविकास- शालिनी ठाकरेसुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)- योगेश परुळेकरअभिषेक सप्रेसीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)- संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन- बाळा शेडगेआशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार- अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास- संतोष नागरगोजेसंजू पाखरेअमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता- स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- गजानन काळेअ‍ॅड. संतोष सावंतअनिल करपे

ग्राहक संरक्षण-प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क- वसंत फडके

आदिवासी विकास-आनंद एंबडवारकिशोर जाचकपरेश चौधरी

पर्यावरण- रुपाली पाटीलकीर्तिकुमार शिंदेजय शृंगारपुरेदेवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन- अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता- अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण- विठ्ठल लोकणकर अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ- इरफान शेखसईफ शेखजालीम तडवीजावेद शेखअल्ताफ खान

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे