शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:36 IST

समाजमाध्यमातून चुकीचे मेसेज : तपासासाठी मोबाइल सायबर विभागाकडे

दहिवडी : राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या प्रोफाईल फोटोचा गैरवापर करून बनावट अकाऊंटद्वारे चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रकार वडूज पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वडूज पोलिसांनी दिली.मंत्रीजयकुमार गोरे यांच्या प्रोफाइल पिक्चरचा गैरवापर करीत एका फेक अकाऊंटवरून समाजमाध्यमाद्वारे काही महिला, नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट, पैशांची तसेच फोन नंबरची मागणी करणारे मेसेज पाठविण्यात आले होते. याबाबत काहींनी मंत्री गोरे यांचे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख शेखर पाटोळे यांना विचारणा केली. मंत्री गोरे यांच्या छायाचित्राचा गैरवापर करून चुकीचे मेसेज पाठविण्यात येत असल्याचे समजताच शेखर पाटोळे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेऊन फेक अकाऊंट तयार करणाऱ्याचा शोध घेतला असता खटाव तालुक्यातील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून मेसेज पाठविले जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल सायबर विभागाकडे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे, तसेच त्या व्यक्तीचे सीडीआर तपासण्यात येणार असल्याचे सांगितले.