शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

विधिमंडळ अधिवेशनाच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज; फुलांच्या बागेने परिसराचे सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 01:47 IST

अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे.

मुंबई : अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे. मंत्रालयाजवळील परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक फुलझाडे व शोभेच्या झाडांची रोपे लावून पालिकेने परिसर सुशोभित केला आहे. मोठ्या झाडांनाही रंगरंगोटी करण्यात येणार आहे.१९ नोव्हेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला येणाºया लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी मंत्रालयाजवळील परिसरातील मादाम कामा मार्ग, बॅ. रजनी पटेल मार्ग, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, फ्री प्रेस जनरल मार्ग इत्यादी मार्गांच्या दुभाजकांमध्ये व जंक्शनच्या जागेत हंगामी फुलझाडांची व शोभेच्या झाडांची सुमारे पाच हजार रोपे लावली आहेत. विशेष म्हणजे, ही रोपे नर्सरीमध्येच तयार केली आहेत. यासाठी उद्यान विभागातील माळी, संबंधित कर्मचारी गेले दोन महिने रोपांची रुजवण, निगा राखण्याचे काम करीत आहेत.झाडांमध्ये सदाफुली, झिनिया, पिटुनिया, डायांथस, सिलोशिया प्रकारातील झाडे आहेत. या झाडांची व शोभेच्या झाडांच्या रोपट्यांची निगा राखण्याचे कामही पालिकेच्याच उद्यान विभागामार्फत केले जाईल, असे जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय