या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली. ...
Pahalgam Terror Attack Navi Mumbai Maharashtra Subodh Patil News: अनेक तास बेशुद्धावस्थेत होतो. स्थानिकांनी मला तेथून बाहेर काढले. लष्करांच्या जवानांनी प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचार सुरू होते, असे या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल ...
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या दल सरोवरामध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज संध्याकाळी येथील प्रसिद्ध असलेली एक शिकारा बोट वेगवान वाऱ्यांमुळे उलटली. त्यामुळे काही पर्यटक सरोवरात पडले. ...
या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत. ...
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही. विठ्ठलाला साकडे आहे की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे, असे सांगताना दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. ...
भारतातील देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खेळलेला क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात शिवालिकविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...