मंत्री रावल यांच्या आजींचे निधन

By Admin | Updated: February 25, 2017 04:46 IST2017-02-25T04:46:30+5:302017-02-25T04:46:30+5:30

दादासाहेब रावल उद्योग समूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल व माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या मातोश्री तथा रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आजी चंद्रकुंवर

Minister Raval's grandmother passes away | मंत्री रावल यांच्या आजींचे निधन

मंत्री रावल यांच्या आजींचे निधन

दोंडाईचा (धुळे) : दादासाहेब रावल उद्योग समूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल व माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या मातोश्री तथा रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आजी चंद्रकुंवर (राणी माँसाहेब) रावल (८८) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दोंडाईचा येथील रावल गढी येथून सकाळी नऊ वाजता निघणार आहे.
त्यांच्या पश्चात मुले सरकारसाहेब रावल, बापूसाहेब रावल, मुली रावल अ‍ॅग्रो केमिकल इंडस्ट्रीजच्या चेअरमन ताईसाहेब जमादार, आक्कासाहेब ठाकोर, विजूताई राजपूत, नातू जयकुमार, ऋषीकेश, विक्रांत, सूना, नातसूना, नाती, नातवंडे असा परिवार आहे. 

Web Title: Minister Raval's grandmother passes away