शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेने घातली गळ; पक्षात येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

By सुनील पाटील | Updated: July 12, 2021 09:16 IST

यापूर्वी शरद पवार यांनीदेखील दोन वेळा निकम यांना दिली होती राज्यसभेची ऑफर. निकम यांनी पवार यांची ऑफर नाकारली होती.

ठळक मुद्देयापूर्वी शरद पवार यांनीदेखील दोन वेळा निकम यांना दिली होती राज्यसभेची ऑफर.निकम यांनी पवार यांची ऑफर नाकारली होती.

सुनील पाटील जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून त्यांना गळ घालण्यात आली असून, जळगाव दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ॲड. निकम यांची घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सरकारी दौऱ्यातही त्याचा उल्लेख नव्हता. गेल्या महिन्यात खा. संजय राऊत यांनीही ॲड. निकम यांची भेट घेतली होती.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ॲड. निकम यांना दोनवेळा राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिला होता.  आता राज्यसभेत शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्याचा पहिला प्रस्ताव आहे. त्याशिवाय चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तो खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पर्याय खुला आहे. 

राजकारण प्रवेशाचा अजून तरी विचार केलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत बंदद्वार चर्चा झाली; मात्र त्याचा तपशील सांगता येणार नाही. याआधीदेखील शरद पवार यांनी प्रस्ताव ठेवला होता, मात्र तेव्हाही आपण नकार दिला होता. खासदार संजय राऊत यांनीही गेल्या महिन्यात सदिच्छा भेट घेतली होती. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात.उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस