शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अनिल परब यांची ईडीऐवजी शिर्डीत हजेरी, म्हणाले...सोमय्यांना उत्तर देण्यास बांधील नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:26 IST

ईडी प्रशासन जे प्रश्न विचारील, त्याची उत्तरं देण्यास मी बांधील आहे.

शिर्डी :

ईडी प्रशासन जे प्रश्न विचारील, त्याची उत्तरं देण्यास मी बांधील आहे. किरीट सोमय्या यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्या एजन्सीला अधिकार आहेत, त्यांना उत्तरं देत आलोय. यापूर्वी उत्तरे दिलीत, पुढेही देत राहीन, अशा शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावरील आपला रोष व्यक्त केला.

मंत्री परब यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी बुधवारी हजर राहण्याचे समन्स होते. मात्र, त्यांनी ईडीच्या कार्यालयाऐवजी शिर्डी गाठून साईदर्शन घेतले.  ईडीची नोटीस मंगळवारीच मिळाली. पण, मी मुंबईबाहेर असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकलो नाही.  यापूर्वीही दोनदा चौकशीला सामोरा गेलो आहे. मुंबईत गेल्यानंतर मात्र ईडीच्या कार्यालयात जाईन. तशी कल्पना ईडी कार्यालयाला दिली आहे.  नाशिकला आलो होतो. त्यामुळे शिर्डीला साईदर्शनाला आलो असल्याचे परब यांनी माध्यमांना सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी साईदरबारी हजेरी लावत माध्यान्ह आरतीचा लाभ घेतला. या वेळी संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, विजय जगताप, अमृत गायके आणि अमोल गायके यांच्यासह अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Anil Parabअनिल परबshirdiशिर्डी