शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी संस्थांच्या संघटित भूमिकेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 02:34 IST

milk : कोरोनाच्या अगोदर मार्चमध्ये गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपयांवर गेला होता. मार्चच्या अखेरीस लाॅकडाऊनमुळे दूध विक्रीला मोठा फटका बसला.

सोलापूर : कोरोना महामारीच्या काळात अडचणीत आलेला राज्यातील दूध व्यवसाय सावरू लागला असताना खासगी दूध संस्थांनी संघटितपणे दूध खरेदीदर कमी करण्याचा प्रयत्न करून उत्पादकांची गोची केली जात आहे.  कोरोनाच्या अगोदर मार्चमध्ये गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपयांवर गेला होता. मार्चच्या अखेरीस लाॅकडाऊनमुळे दूध विक्रीला मोठा फटका बसला. सप्टेंबरपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने दुधाला मागणीही वाढली आहे. १७-१८ रुपयांवर आलेला दूध खरेदीदर सावरू लागला. शासनाने सहकारी दूध संघांकडून काही प्रमाणात खरेदी सुरू केली. मात्र संघ व खासगी दूध संघांना अनुदान योजनेचा फायदा मिळाला नाही. १८  रुपयांवर आलेला गाईच्या दुधाचा खरेदीदर सावरत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात २५ रुपयांवर गेला होता. दर चांगला मिळू लागताच खासगी दूध संघांनी एकत्रित येत दूध खरेदीदर प्रति लिटर २२ रुपये इतका करण्याचा प्रयत्न केला. 

राज्यात दररोज १.६० कोटी लिटर दूध संकलन राज्यात साधारण ४० सहकारी संघ तर पुणे विभागात २१ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. राज्यातही २६० खासगी दूध ब्रँड आहेत. 

राज्यात खासगी संघ गाईचे दूध २३, २४ व २५ रुपयांनी खरेदी करीत आहेत. दूध दर चांगला सावरला आहे. पुणे विभागातच राज्याच्या तुलनेत ८० टक्के दूध संकलन होत आहे.     - प्रकाश कुतवळ, ऊर्जा दूध, पुणे

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरी