Sanjay Raut News: देशात युद्धाची चर्चा सुरू असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हास्यविनोद, दौरे सुरू आहेत. अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न करणाऱ्या विरोधकांची कीव वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Pune Crime News: पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यावर दोन गटात वाद झाले आणि त्यानंतर भयंकर थरार रंगला. कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...
CM Pramod Sawant First Reaction Over Goa Lairai Devi Jatrotsav Stampede: लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्यावर अनेक भाविकांना शॉक बसल्याचे म्हटले जात आहे. चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलीस मोठ्या संख्येने होते. पण प्रचंड गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले ...
एका १९ वर्षीय मुलाला मोबाईलवर गेम खेळणं महागात पडलं आहे. गेम खेळण्याच्या नादात तो तब्बल १२ तासांपेक्षा जास्त काळ खोलीत एकटाच राहायचा. याचा त्यांच्या आरोग्याला मोठा फटका बसला आहे. ...
शिरगाव येथील हृदयद्रावक दुर्घटना : पन्नासहून अधिक भाविक जखमी, गंभीर १५ जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली; तसेच जखमींची विचारपूस केली. ...
Mukesh Ambani Reliance Retail: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या आयपीओची चर्चा सुरू आहे. ...
Goa Lairai Devi Stampede: गोव्यातील प्रसिद्ध असलेल्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...
बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंची उत्सुकता आता शेअर बाजारात वाढली आहे. सुपरस्टार्स आता मोठ्या पडद्यावर आणि मैदानावरच नव्हे तर शेअर बाजारातही आपलं नशीब आजमावत आहेत. ...