मेस्सी होणार सर्वात महागडा खेळाडू

By Admin | Updated: May 17, 2014 23:26 IST2014-05-17T23:26:20+5:302014-05-17T23:26:20+5:30

अर्जेटिनाचा स्ट्रायकर लिओनल मेस्सीने बार्सिलोना क्लबबरोबर असलेला आपला करार वाढविण्याची संमती दिली आहे.

Messi is the most expensive player | मेस्सी होणार सर्वात महागडा खेळाडू

मेस्सी होणार सर्वात महागडा खेळाडू

>माद्रिद : अर्जेटिनाचा स्ट्रायकर लिओनल मेस्सीने बार्सिलोना क्लबबरोबर असलेला आपला करार वाढविण्याची संमती दिली आहे. हा करार वाढल्यानंतर मेस्सीला प्रतिवर्षी 2 कोटी युरो म्हणजे जवळजवळ 1 अरब 6क् करोड रूपये मानधन मिळणार आहे. बार्सिलोनाने या कराराविषयी सविस्तर माहिती अजून प्रसिद्ध केली नसली तरी स्थानिक वृत्तपत्रंच्या माहितीनुसार हा करार जून 2क्18 र्पयत राहणार आहे. मेस्सीला बोनसच्या रूपात 5क् लाख युरो रूपये मिळणार असून या करारावर क्लब पदाधिकारी व मेस्सी यांच्या पुढील काही दिवसात स्वाक्ष:या होतील.

Web Title: Messi is the most expensive player