ललिता बाबरच्या लग्नपत्रिकेतून पाणी वाचविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 02:22 IST2017-05-13T02:22:25+5:302017-05-13T02:22:25+5:30

आॅलिम्पियन धावपटू ललिता बाबर आणि सोलापूरच्या लिगाडवाडीसारख्या दुष्काळी गावातून उच्च पदस्थ अधिकारी बनलेले

Message to save water from Lalitha Babar's wedding papers | ललिता बाबरच्या लग्नपत्रिकेतून पाणी वाचविण्याचा संदेश

ललिता बाबरच्या लग्नपत्रिकेतून पाणी वाचविण्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आॅलिम्पियन धावपटू ललिता बाबर आणि सोलापूरच्या लिगाडवाडीसारख्या दुष्काळी गावातून उच्च पदस्थ अधिकारी बनलेले डॉ. संदीप भोसले यांचा विवाह १६ मे रोजी साताऱ्यात होत आहे. लग्न पत्रिकेतूनही त्यांनी ‘फॉर लव अ‍ॅण्ड लिव्हिंग टू मॅटर, वुई नीड टू सेव्ह टूडेज वॉटर,’ असा पाणी बचतीचा संदेश दिला आहे.

Web Title: Message to save water from Lalitha Babar's wedding papers