शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने ठेवला मेवाणी, खालिदवर ठपका

By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2018 04:14 IST

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते.

 मुंबई  - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते.१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात झालेला हिंसाचार आणि बुधवारच्या महाराष्टÑ बंद दरम्यान झालेल्या हिंसक घटनांबाबत राज्य सरकारने गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल पाठविला आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे राज्यातील वातावरण बिघडले. त्यामुळे आता मेवाणींच्या राज्यातील कार्यक्रमांवर बंदी आणण्यात येत आहे, असे अहवालात नमुद केल्याचे सुत्रांनी सांगितले.शिवाय, वढू (बुद्रुक) येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घटना घडली तेव्हाच स्थानिक पातळीवर पुरेशी काळजी घ्यायला हवी होती; पण ती घेतली गेली नाही. नंतरच्या काळात राज्याबाहेरील व्यक्तींनी येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका माध्यमाच्या कार्यक्रमात म्हटले होते. तोच संदर्भ गुरुवारी पाठविण्यात आलेल्या अहवालात असून मेवाणी आणि खालिद यांनी काय भाषण केले, त्यांना कोणी बोलावले असे सगळे संदर्भ असल्याचे समजते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावJignesh Mevaniजिग्नेश मेवानीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार