शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुतखड्यावरील औषधाच्या किमतीत तिप्पट वाढ; नागरिकांमधे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:50 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या आयुर्वेदिक औषधीच्या ६० गोळ्यांच्या एका बाटलीची किंमत सुरुवातीला २८० रुपये एवढी होती़ त्यामध्ये आॅक्टोबरच्या सुरुवातीला तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे़विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. सी. एन. खोब्रागडे आणि डॉ. अमोल शिरफुले यांनी दहा वर्षाच्या संशोधनानंतर हे औषध साकारले आहे. नांदेडात श्रीनगर भागात एका मेडिकलमध्ये हे डिसोकॅल औषध विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. परंतु महिनाभरात किंमत ८५० रुपये झाली आहे. सुरुवातीला आलेली औषधी ही डॉक्टर सॅम्पल होती़ त्यामुळे त्याचे दर कमी होते़ आता जळगावच्या कंपनीकडून प्रत्यक्ष उत्पादन करण्यात येते. कच्चा माल, वाहतूक, जीएसटी यामुळे दरात वाढ करण्यात आल्याचे संशोधक डॉ़ खोब्रागडे यांनी सांगितले.औषधाला राज्यभरातून मागणीडिसोकॅल या औषधाला राज्यभरातून मागणी येत आहे़ परंतु त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने ही औषधी बाजारात आणण्यात येणार आहे़ प्रत्येक टप्प्याला केवळ १०० बाटल्याच मिळत असल्याचे विक्रेत्याचे म्हणणे आहे़

टॅग्स :medicineऔषधंMaharashtraमहाराष्ट्र