वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन यांचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: July 14, 2016 18:45 IST2016-07-14T17:39:35+5:302016-07-14T18:45:07+5:30

पांतोडा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मानसिक त्रासामुळे त्यांनी १५ रोजी दुपारी फिनाईल प्राशन केल्याने त्यांना चाळीसगाव

Medical Officer Manisha Mahajan's suicide attempt | वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन यांचा आत्महत्येचा प्रयत्न

वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन यांचा आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत

चाळीसगाव, दि. १४ - पांतोडा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मानसिक त्रासामुळे त्यांनी १५ रोजी दुपारी फिनाईल प्राशन केल्याने त्यांना चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात कामानिमित्त त्या मुंबईस गेल्या असताना आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे सचिव सुनील माळी हे असभ्य बोलल्याबद्दलची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

Web Title: Medical Officer Manisha Mahajan's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.