शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Mayor Reservation: ठाणे, जालना आणि लातूरमध्ये आता 'अनुसूचित जाती'चा महापौर; राजकीय गणिते बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:17 IST

Thane, Jalna, Latur Mayor Reservation: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले.

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. यामध्ये अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे, नव्याने महापालिका झालेल्या जालना आणि मराठवाड्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या लातूर महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

प्रमुख शहरांमधील आरक्षणाची स्थिती:ठाणे महानगरपालिका: ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ला मानले जाते. येथे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने आता या प्रवर्गातील कोणत्या नगरसेवकाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जालना महानगरपालिका: जालन्याची ही महापालिका म्हणून पहिलीच निवडणूक झाली असून, पहिल्याच टर्ममध्ये येथे अनुसूचित जातीचा महापौर विराजमान होणार आहे. येथे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महिलेसाठी हे महापौरपद आरक्षित झाले आहे.

लातूर महानगरपालिका: लातूरमध्ये काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे (४३ जागा). त्यामुळे येथे काँग्रेसचा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला नगरसेवक महापौर बनणार हे आता निश्चित झाले आहे.

आरक्षण सोडतीचे महत्त्वाचे मुद्दे:यंदा १५ महापालिकांमध्ये महिला महापौर असणार आहेत, तर १४ ठिकाणी पुरुष किंवा सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळेल. २०११ च्या जनगणनेच्या आधारे आणि मागील २० वर्षांतील आरक्षणाचा विचार करून 'चक्राकार' पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीकडे या प्रवर्गातील किती उमेदवार आहेत, याची चाचपणी सुरू झाली आहे. जालन्यात भाजपचा तर लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane, Jalna, Latur Mayors Reserved for Scheduled Castes; Politics Shift!

Web Summary : Thane, Jalna, and Latur mayoral posts are now reserved for Scheduled Castes. Thane, a Shinde stronghold, sees a shift. Jalna gets its first SC mayor, while Congress dominates in Latur, paving the way for an SC woman mayor.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६