विवाहितेचा छळ; चौघांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: January 16, 2017 20:15 IST2017-01-16T20:15:53+5:302017-01-16T20:15:53+5:30

माहेरवरून 50 हजार रुपये आणले नाहीत, म्हणून त्रास दिल्याची तक्रार विवाहितेने मालेगाव पोलिसात दिली. यावरून सासरच्या चार जणांविरूद्ध

Married to Marriage; Crime against four | विवाहितेचा छळ; चौघांविरूद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ; चौघांविरूद्ध गुन्हा

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 16 - माहेरवरून 50 हजार रुपये आणले नाहीत, म्हणून त्रास दिल्याची तक्रार विवाहितेने मालेगाव पोलिसात दिली. यावरून सासरच्या चार जणांविरूद्ध सोमवारी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
रिसोड येथील विवाहिता स्वाती आनंद पंडित हिच्या फिर्यादीनुसार, तिचा पती आनंद कामाजी पंडित, सासू उर्मिला कामाजी पंडित, दीर किशोर कामाजी पंडित, रवि कामाजी पंडित यांनी तिला माहेरवरून कर्ज फेडण्यासाठी 50 हजार रुपये आण असे सांगितले. तिने पैसे आणले नाहीत म्हणून तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. या फिर्यादीवरून रिसोड येथील महात्मा फुले नगरमध्ये राहाणाऱ्या तिच्या पती, सासू व दिरे यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Married to Marriage; Crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.