शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

बाजार समित्या आॅनलाईन

By admin | Published: March 29, 2017 3:20 AM

शेतमालाला देशपातळीवरील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या

 पुणे : शेतमालाला देशपातळीवरील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात पुणे, मुंबई, नाशिक या प्रमुख बाजार समित्यांसह ३० समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत एकुण ६० बाजार समित्या झाल्या आहेत. शेतमाल विक्रीत होणारी मध्यस्थी थांबविणे, शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मागीलवर्षी ई-नाम ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे देशातील बाजार समित्यांचे व्यवहार आॅनलाईन होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांमध्ये पुण्यासह मुंबई व नाशिक मोठ्या समित्यांचा समावेश झाला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात तीनही समित्यांसह राज्यातील ३० समित्यांचा समावेश झाला आहे. (प्रतिनिधी)