शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दरबारीच हाल सोसते मराठी; भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 10:58 IST

- सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी भाषेच्या विकासाचे काम करणाऱ्या भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व उपलब्ध करून देण्यात ...

- सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी भाषेच्या विकासाचे काम करणाऱ्या भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व उपलब्ध करून देण्यात शासन निष्फळ ठरले आहे. मागील शासनाच्या काळात माजी मंत्री सुभाष देसाई यांना भाषा संचालक या पदाकरिता गुणवत्ताधारक व्यक्तीची नियुक्ती करणे जमले नाही. शासन कोणतेही येवो मराठी संवर्धनाचे, विकासाचे प्रश्न कुणालाच महत्त्वाचे वाटत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

शासकीय कामकाजात आणि विधी, न्याय तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवण्याचे मूलभूत कार्य करणाऱ्या शासनाच्या भाषा संचालनालयाचे भाषा संचालक हे सर्वोच्च पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. भाषा संचालक पद विहित मार्गाने भरले जात नाही. आवश्यक निकषांची पूर्तता करणारी, आवश्यक क्षमता व पात्रता धारण करणारी व्यक्ती महाराष्ट्रात नाही, असे शासनाचे म्हणणे आहे काय ? की शासनाने मराठी भाषा विभागाला त्यांच्या मर्जीने मराठी भाषेशी खेळण्याचा मुक्त परवाना दिला आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, भाषा संचालनालयाचे संकेतस्थळ हे याचे उदाहरण आहे.     (उत्तरार्ध)

धोरण काय ?भाषा संचालक पदाची वेतनश्रेणी वाढवून देण्याचा निर्णय २००९ सालच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत चर्चिला गेला. त्याकरिता नियमांमध्ये काय तरतूद आहे याची माहिती भाषा विभागाने घेतली आहे काय ? या पदावर विद्वान व्यक्ती येऊच नये असे मराठी भाषा विभागाचे धोरण आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

छुपा अजेंडा भाषा संचालक पद विहित मार्गाने भरण्याची खोटी सबब सांगितली जात आहे.प्राथमिक निकष भाषा संचालक पदासाठी मराठी साहित्य वा भाषा यांच्याशी निगडित पीएच्.डी, संस्कृत व इंग्रजीचे ज्ञान या प्राथमिक निकषांची गरज आहे. यातले काही शासनाने तपासले आहे काय ? असे अनेक सवाल या निमित्ताने केले जात आहेत. 

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिन