मराठी चित्रपटही आता ‘प्राइम’
By Admin | Updated: March 3, 2015 01:24 IST2015-03-03T01:24:54+5:302015-03-03T01:24:54+5:30
मराठी चित्रपटांना देणे, ही पद्धत बंद करून मराठी चित्रपटच मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये लावणे बंधनकारक करायचा विचार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
