शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मराठी कलाकार सरसावले; मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:38 IST

निम्म्यापेक्षा अधिक राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ओढावलेल्या संकटात विविध सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापनांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई : निम्म्यापेक्षा अधिक राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ओढावलेल्या संकटात विविध सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आता मराठी कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.अनेक सामाजिक संस्था, वैयक्तिक दाते मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेते विजू माने म्हणाले, बळीराजावर याआधी संकट आले तेव्हा कलाकार एकजूट होऊन मदतीला धावून आले होते. आजही मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पूरग्रस्तांसाठी एकत्र आलो आहोत. ‘कलाकार फॉर महाराष्ट्र’  हा  कलाकारांचा समूह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून ठामपणे उभा आहे.  

शेतकऱ्यांच्या जगण्यातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीवर पावसाने पाणी फिरवले आहे. या अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रावर संकट कोसळले की, आम्ही कलाकार नेहमीच मदतीसाठी धावून गेलो आहोत. आजही मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून पुढे येत आहोत. सुबोध भावे, अभिनेते

राज्यावरील या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे जे नुकसान झाले आहे, त्यातून त्यांना सावरता यावे म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबतच ‘कलाकार फॉर महाराष्ट्र’ हा मराठी कलाकारांचा ग्रुप मदतीसाठी पुढे आला आहे. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री साहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfloodपूर