शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : आरक्षणावर चर्चेसाठी पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 08:26 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे रस्त्यावरील आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीला विचारमंथन करण्यासाठी राज्यात विविध बैठकांचेही आयोजन होत आहे.

पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे रस्त्यावरील आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीला विचारमंथन करण्यासाठी राज्यात विविध बैठकांचेही आयोजन होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी रविवारी पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला मराठा समाजातील समन्वयक, संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी पुण्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्टला नियोजित असलेल्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी मुंबईत मराठा संघटनांची बैठक होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलन आणि आत्महत्यांचे सत्रही सुरूच आहे. तुर्भे येथे राहणाऱ्या माथाडी कामगार तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीवरून तो कर्जबाजारी होता, हे समोर आले आहे. त्याबरोबरच, सरकार मराठा आरक्षण देत नसल्याचीही नाराजी त्याने चिठ्ठीमध्ये व्यक्त केली.तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अन्यथा तोंडाला काळं फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं समाजातील आमदार, खासदारांना देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या