शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण : राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 07:12 IST

सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा निकाल गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.

मुंबई - सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा निकाल गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याने राज्य सरकारसह मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी शुक्रवारी तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले.मराठा आरक्षण वैध ठरविल्यानंतर या आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्य सरकारसह मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले.कॅव्हेट दाखल केल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कोणीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, तर सर्वोच्च न्यायालयाला कोणताही आदेश देण्यापूर्वी राज्य सरकार व विनोट पाटील यांचे म्हणणे ऐकावे लागेल. त्यांची बाजू ऐकल्यावरच सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकेल. पाटील यांनी हायकोर्टातही आरक्षणाच्या समर्थनार्थ मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, गुरुवारी हायकोर्टाने मराठा आरक्षण वैध ठरवले. मात्र, कायद्यांतर्गत मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद रद्द केली. ही मर्यादा कमी करण्याचा आदेश सरकारला दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार