शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चा २० नोव्हेंबरपासून रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:28 IST

मराठा समाजाला आरक्षण देऊन दुष्काळासाठी भरीव तरतूद न केल्यास २० नोव्हेंबरपासून राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी जाहीर केला आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देऊन दुष्काळासाठी भरीव तरतूद न केल्यास २० नोव्हेंबरपासून राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी जाहीर केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाबाबत घोषणा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने २० नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा गनिमी काव्याने होणाऱ्या आंदोलनासाठी तयार राहावे, असा इशाराच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीनंतर देण्यात आला. मराठा समाजातील सर्व समन्वयकांनी एकत्र येत वज्रमूठ करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णयही घेण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. मराठा समाजातील तरुणांची धरपकड अद्याप सुरू असून आंदोलन चिरडण्यासाठी नियोजनातील लोकांना विनाकारण रात्री-अपरात्री पोलीस ताब्यात घेत आहेत, असे समन्वयकांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण