शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा घोंघावणार मराठा वादळ, 26 नोव्हेंबरला विधिमंडळावर धडकणार मराठा संवाद यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:32 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा माराठा वादळ घोंघावणार आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा माराठा वादळ घोंघावणार आहे. दिवाळीनंतर 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. ही मराठा संवाद यात्रा 26 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडकणार आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या बुधवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच या यात्रेच्या अखेरीस विधिमंडळावर धडक देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर मराठा समाजाकडून गावागावात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा या नावाने कुणालाही पक्ष स्थापन करू देणार नाही, अशी घोषणाही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र