शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha Live : मराठा क्रांती मोर्चाचा आज जेलभरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 07:12 IST

सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला.

मुंबई : सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला.काकासाहेब शिंदे यांनी दिलेल्या बलिदानानंतर क्रांती मोर्चाचा वणवा पेटलेला आहे. आता ‘मूक मोर्चा’ निघणार नाही. १ आॅगस्टला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हानिहाय जेलभरो आंदोलन केले होणार असून, मुंबईचे जेलभरो आंदोलन आझाद मैदान येथे होईल. याच काळात परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी खुली बैठक होईल. त्यात ९ आॅगस्टच्या आंदोलनाबाबत घोषणा केली जाईल, असे पोखरकर यांनी सांगितले.दरम्यान, सरकारला इशारा देण्यासाठी जेलभरो आंदोलन होणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल. त्यामुळे पुन्हा उद्रेक होण्याआधी सरकारने योग्य तो निर्णय जाहीर करण्याची गरज पोखरकर यांनी व्यक्त केली. समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले की, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यामध्ये पुकारलेल्या बंददरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय कोणत्याही मागणीवर आता चर्चा होणार नाही.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtraमहाराष्ट्रMaratha Reservationमराठा आरक्षण