शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha: फडणवीस सरकार आलं अन् मराठा आरक्षण कोर्टात गेलं: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 15:41 IST

Marartha Reservation: काँग्रेस सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झालं होतं.

मुंबईः काँग्रेस सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झालं होतं. विद्यार्थ्यांना आरक्षणातून महाविद्यालयात प्रवेशही मिळत होता. परंतु फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करण्यात आलं, असं नारायण राणे म्हणाले आहे. राणे समितीनं आरक्षणाबाबतच्या सर्व अडचणी दूर केल्या होत्या. त्यामुळेच काँग्रेसच्या काळात आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली होती. सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आले. सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. सर्वतोपरी प्रयत्न करून न्यायालयात योग्य कागदपत्रे सादर करून मराठ्यांना आरक्षण द्यावं, असेही राणे म्हणाले आहेत. तामिळनाडूच्या धर्तीवर कलम 16 आणि 17 प्रमाणे आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील मराठे तरुण पोलिसांचा मार खातायत हे मला पाहवत नव्हतं. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे राज्याचं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री तातडीनं आरक्षण देऊ शकतात. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मध्यस्थी करत आहे. सामाजिक, शैक्षणिक मागसलेपणाचा सर्व्हे करून आरक्षण राणे समितीनं दिलं होतं. आंदोलकांनी तुटेपर्यंत दोरी खेचू नये. सरकार आरक्षण द्यायला सक्षम आहे. आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील हिंसाचार रोखण्याचा मी प्रयत्न करत आहे. हिंसक आंदोलन थांबावं ही सरकारची इच्छा आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा