मनमोराचा कसा पिसारा फुलला...:
By Admin | Updated: July 10, 2014 00:50 IST2014-07-10T00:50:21+5:302014-07-10T00:50:21+5:30
पाऊस येणार म्हटले की मोराला त्याची चाहूल लागते. पाऊस येण्याचा आनंद व्यक्त करताना मोर आनंदातिरेकाने पिसारा फुलवून नाचतो. पण गेल्या काही दिवसात पाऊसच आला नाही. आज अचानक ढगांनी गर्दी केली

मनमोराचा कसा पिसारा फुलला...:
पाऊस येणार म्हटले की मोराला त्याची चाहूल लागते. पाऊस येण्याचा आनंद व्यक्त करताना मोर आनंदातिरेकाने पिसारा फुलवून नाचतो. पण गेल्या काही दिवसात पाऊसच आला नाही. आज अचानक ढगांनी गर्दी केली आणि काही काळ नागपुरातील काही भागात पाऊस कोसळला. मग काय...रमण विज्ञान केंद्रातील या मोराने पिसारा फुलवून नृत्याला प्रारंभ केला. यावेळी पाऊस येण्याचा आणि मोराच्या नृत्याचा दुहेरी आनंद उपस्थितांनी घेतला.