शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Manmad Railway: धडकी भरवणारी घटना! धावत्या ट्रेनखाली सापडले साधूबाबा; अंगावरुन गेले 10 डब्बे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:44 IST

Manmad Railway: मनमाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. ट्रॅक ओलांडताना एक साधूबाबा रेल्वेखाली सापडले, यावेळी ट्रेनचे 10 डब्बे त्यांच्या अंगावरुन गेले.

मनमाड: महाराष्ट्रातील मनमाड रेल्वे स्थानकावरुन एक धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे. एक साधू रेल्वे ट्रॅक ओलांडून फलाट क्रमांक 4च्या दिशेने जात होता, इतक्यात समोरुन एक ट्रेन आली. अशा परिस्थितीत घाबरलेला साधूबाबा जीव वाचवण्यासाठी रुळांवर झोपी गेला. साधारण दीड मिनिटांत ट्रेनचे 10 डब्बे साधूच्या अंगावरुन गेले, पण सुदैवाने त्यांना खरचटलेही नाही. 

या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी फोनवर शूट करुन व्हायरल केला. ही घटना सोमवारी दुपारी घडल्याचे बोलले जात आह. साधूबाबा रुळावर पडलेले पाहून सुपरफास्ट हमसफर एक्सप्रेसच्या चालकानेही ट्रेनचे आपत्कालीन ब्रेक लावले. ट्रेनखाली झोपलेल्या साधूला बाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

साधूची ओळख पटू शकली नाहीदिड मिनिटानंतर ट्रेन थांबल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना रुळांवरुन बाहेर काढले. तिथे काहीवेळ थांबल्यानंतर साधू तेथून गायब झाला. त्यामुळेच त्याची ओळख पटू शकली नाही. रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप काहीही सापडले नाही.

भुसावळमध्येही अशीच घटना घडली गेल्या आठवड्यात भुसावळ रेल्वे स्टेशनवरही अशाच प्रकारची घटना घढली. सकाळी 7 वाजता डाऊन पाटलीपुत्र एक्स्प्रेस निघाली असता एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. घटनास्थळी कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कवळे यांनी त्याला पकडल्याने प्रवाशाचा जीव वाचला. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात