शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:44 IST

नवी मुंबईत चार ठिकाणी खारफुटी उद्यान उभारण्याच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईत चार ठिकाणी खारफुटी उद्यान उभारण्याच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. वनविभागाने ऐरोली आणि घणसोली येथे या सुविधा उभारणीसाठी वास्तुविशारदांची नियुक्ती केली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी यासाठी विशेष  पुढाकार  घेतला होता.

वनविभागाने मुंबईस्थित कोबोल आर्किटेक्ट्स अँड प्लॅनर्सना दोन्ही नोड्सवरील खारफुटी उद्यानांसाठी संकल्पनात्मक आणि तपशीलवार वास्तुशिल्पीय डिझाइनसाठी २० लाख रुपये सल्लागार शुल्कासह कामाचे आदेश दिले आहेत. त्यांना दिलेल्या कामाच्या व्याप्तीमध्ये तज्ज्ञांच्या समन्वयाने साइट विश्लेषण आणि पर्यावरणीय मूल्यांकन, अभ्यागत सुविधांचे डिझाइन, मार्ग, डेक आणि साइनेज यांचा समावेश आहे.

शहरातील सागरी जैवविविधतेचे संवर्धन हा प्रकल्प लोकांना खारफुटींचे महत्त्व आणि शहराच्या सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्यात त्यांची भूमिका याबद्दल शिक्षित करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे, असे शहरातील खारफुटी उद्यानांसाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी म्हटले. त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये तत्कालीन कोकण आयुक्त आणि खारफुटी समितीचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्याकडे इको-टुरिझम प्रकल्प म्हणून प्रस्ताव मांडला होता.

खारफुटीवरील बेकायदेशीर झोपड्या हटवल्याआम्ही अलीकडेच वनमंत्री गणेश नाईक यांना वाशी रेल्वे स्थानकाजवळ समुद्रातील वनस्पती पुनर्संचयित ठिकाणी खारफुटी पदपथ उभारण्याचा प्रस्ताव सुचविला असल्याचे कुमार यांनी सांगितले. नाईक यांनी या कल्पनेचे कौतुक केल्यानंतर मँग्रोव्ह सेलने अलीकडेच येथील खारफुटीवर वाढलेल्या सर्व बेकायदेशीर झोपड्या हटविल्या आहेत. वाशीचे ठिकाण हे रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि पार्किंग लॉटजवळ असल्याने लॉजिस्टिकदृष्ट्या सोयीस्कर आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र